Ferfar #51586 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149/41
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
नोंदीचा प्रकार: खरेदी
खरेदी देणार : अमजद नजीर शेख, यांनी
खरेदी घेणार : ईशा प्रीतेश पारख, यांना
मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 149/41 पैकी बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो पहिल्या मजल्यावरील गाळा नंबर 1 बांधीव क्षे. 19.98 चौमी, (214.98 चौ.फुट) याचा नगरपालिका मालमत्ता क्रमांक झेड 12016635 या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.1583/2023 दि.03/03/2023 रोजी मोबदला रक्कम रु.915000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात दाखल केले असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.