सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51587 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
151/5
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 नोंदीचा प्रकार: खरेदी खरेदी देणार : श्रीराम भिकचंद बजाज, रत्नमाला श्रीराम बजाज, यांनी खरेदी घेणार : संपत पुंजाहरी म्हस्के, यांना मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 151/5 पैकी कमला मार्केट या नावाने बांधलेल्या इमारतीमधील खरेदी दिला तो दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.2 कारपेट क्षेत्र 82.71 चौमी, याचा नगरपालिका मालमता क्रमांक एसएएमएन00012119 झेड 11012275 या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.5595/2026 दि.07/08/2026 रोजी रक्कम रु.2100000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव इतर हक्कात दाखल केले असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.