Ferfar #51591 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/149
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1118/2026 दि.16/09/2026 प्रमाणे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) योगेश निवृत्ती भालेराव यांचेकडून थकबाकी र.रु.8214524/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे घे मौजे संगमनेर बुद्रुक येथील गट नंबर 135/149 क्षे. 1.31.00 आर चौ.मी. या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1118/2026 दि.16/09/2026 वरोन नोंद केली असे.