Ferfar #51592 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/97/1/3
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
नोंदीचा प्रकार : खरेदी
खरेदी देणार : मोरया कन्स्ट्रक्शन तर्फे व करिता प्रवीण सुधाकर पेटकर, यांनी
खरेदी घेणार : कासार अनिकेत विजय एच यु एफ तर्फे व करिता अनिकेत विजय कासार, यांना
मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नं. 133/97/1/3, बिनशेती क्षेत्र 10.00.00 आर चौ.मी. बि.शे.आकार 2320.00 रु.पै. या एकूण मिळकतीत मोरया गंगाई या नावाने इमारत बांधलेली असून त्या इमारतीमधील खरेदी दिला तो तळमजल्यावरील गाळा नं.4 बांधीव क्षेत्र 28.90 चौमी (311.00 चौ.फुट) याचा नगरपालिका मालमता क्र.एसएएमएन 00020366 असा आहे या मिळकतीचे सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्र.7060/2026 दि.19/10/2026 प्रमाणे रक्कम रु.1300000/- रुपयांस खरेदी दिलेने खरेदी घेणार यांचे नांव गाव नमुना नं.7/12 चे इतर हक्कात दाखल केले असे.
सूची क्रमांक 2 (दस्त क्र.7060/2026 दि.19/10/2026) वरोन नोंद केली असे.