सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51617 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79/8
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/1157/2024 दि. 08/09/2025 अन्वये मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं. 79/8 या जमिनीचे 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कात दाखल गोपाळा रामा भरीतकर स.सा.कुळ हि नावे कमी करणेसाठी केलेल्या अर्जाचे अनुषंगाने मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांनी महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 14 व 15 नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार पुढीलप्रमाणे आदेश पारित केला. मौजे संगमनेर बुद्रुक ता.संगमनेर येथील स.नं. 79/8 क्षेत्र 0.01.75 हे.आर या जमिनीचे इतर अधिकारातील गोपाळा रामा भरीतकर स.सा.कुळ (1007) हि नावे कमी करण्यात यावे असे आदेशित केलेने स.नं. 79/8 चे इतर अधिकारातील गोपाळा रामा भरीतकर स.सा.कुळ हा शेरा कमी केला असे. मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/1157/2024 दि. 08/09/2025 चे आदेशावरोन नोंद केली असे.