Ferfar #51624 · संगमनेर बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/106
- Talathi
- भुरे पांडूरंग अभंग
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील आदेश क्रमांक R&FD-31060(60)/ 13/2025-MRF (Desk LL1) (Comp.No. 1333447) दि. 04/11/2025 तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 अन्वये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपध्दती नुसार मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं. 211/106 या 7/12 चे इतर अधिकारातील बेकायदेशीर व्यवहार असे दाखल असलेले शेरे कमी केले असे.
महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील आदेश क्रमांक R&FD-31060(60)/ 13/2025-MRF (Desk LL1) (Comp.No. 1333447) दि. 04/11/2025 तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र सन 2025 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 वरून नोंद केली असे.