सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51625 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
150/38
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर तर्फे व करिता सचिन सुखदेव देशमुख, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : भानुदास शंकर उपाध्ये, यांनी मौजे संगमनेर बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 150/38 क्षे. 0.11.23 हे.आर चौ.मी. यामिळकतीत असलेला गाळा वी सी व 9 क्षे. 57.50 चौमी या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6844/2026 दि.09/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 33414 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.