Ferfar #4434 · मोर्विस
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 139/1/1
- Talathi
- सौरभ संजय ढुमणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : गोदावरी परिसर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.चास , चास
लिहुन देणार : रावसाहेब मुगजी पगारे रा. मोर्विस गट नंबर/ सर्वे नंबर 139/1/1 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7440 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब मुगजी पगारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 979/2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.