सातबारा Watch

← सांगवी भुसार

Ferfar #4784 · सांगवी भुसार

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
दिनकर तुकाराम कातकाडे
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर लिहुन देणार : साई श्रध्दा फार्मचे प्रो.प्रा. आदिनाथ काशिनाथ हांडे (कर्जदार/गहाणदार/मिळकत मालक) रा. सांगवी भुसार यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7223/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 0.60 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत साई श्रध्दा फार्मचे प्रो.प्रा. आदिनाथ काशिनाथ हांडे (कर्जदार/गहाणदार/मिळकत मालक) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.