Ferfar #7289 · मळेगांवथडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 383/2
- Talathi
- दिनकर तुकाराम कातकाडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव
आदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2334
आदेश दिनांक : 19/08/2026
कर्जदार सिंधुबाई भानुदास चौधरी रा. मळेगाव थडी यांनी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडुन र.रु.30,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड न झाल्याने मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील आदेश जा.क्र.वसुली/नोटीस/2026-27/2334 दिनांक 19/08/2026 आलेवरुन कर्जदार सिंधुबाई भानुदास चौधरी रा .मळेगाव थडी यांची मौजे मळेगाव थडी ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथील गट नंबर 383/2 क्षेत्र 0.05.00 हे. आर. सामाईक क्षेत्र पैकी सिंधुबाई भानुदास चौधरी यांचे हिश्याचे क्षेत्र. ही जमिन जप्त केली असे. मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील यांचेकडील आदेश व मा. तहसिलदार कोपरगाव यांचेकडील पत्र शेरा क्र.कावि/RTS/824/2026 दिनांक 10/09/2026 वरुन नोंद केली असे.