सातबारा Watch

← मळेगांवथडी

Ferfar #7299 · मळेगांवथडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
अभिहस्तांतरणपत्र (करारनामा)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1, 29/2, 30, 31
Talathi
दिनकर तुकाराम कातकाडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अभिहस्तांतरणपत्र (करारनामा) फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहुन देणार : सविता रमेश सोनवणे, वैशाली सुरेश सोनवणे, कैलास गणपत इंगळे, लंकाबाई गणपत इंगळे लिहुन घेणार : कचरु एकनाथ इंगळे मौजे मळेगांय थड़ी हद्दीतील शेत मिळकती अ) ग.नं. 29/1 क्षेत्र 0 हे 48 आर पो.ख. 0 हे 34 आर आकार 0 रु. 80 पैसे. ब) ग.नं. 29/2 क्षेत्र 0 हे 47 आर पो. ख. 0 हे 34 आर. आकार 0 रु. 80 पैसे. क) ग.नं. 30 क्षेत्र 0 हे 06 आर पो.ख. 0 हे 19 आर. आकार 0 रु. 04 पैसे, ड) ग.नं. 31 पैकी क्षेत्र 0 हे 44 आर. पो.ख. 0 हे 91 आर. आकार 0 रु 10 पैसे. या मिळकती पैकी ग.नं. 29 चे उत्तर बांधालगत असलेल्या मळेगाव थडी सांगवी भुसार रस्त्यापासून दक्षिण दिशेस जाणारा व वर नमुद मिळकतीचे पूर्व बाधाने बांधाच्या आतल्या बाजूने सुमारे 700 फुट लाब व 10 फुट रुंद रस्त्याचे वहिवाटीकरीता कायमस्वरूपी सदरचा रस्ता वहिवाटीचा करारनामा मा. दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6199/2026 दिनांक 09/09/2026 नुसार मोबदला र.रु. 0/- घेवुन लिहून ठेवला आहे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.