सातबारा Watch

← मळेगांवथडी

Ferfar #7306 · मळेगांवथडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
426
Talathi
दिनकर तुकाराम कातकाडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सहजानंदनगर तर्फे राजेश्वर गंगाधर औरादे लिहून घेणार : लताबाई दिलीप उगले यांनी सर्व्हे क्रमांक : 426 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सहजानंदनगर ग ख क घे लताबाईचा हिस्सा - 4500 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7382/2026 दिनांक 27/10/2026 नुसार रिकन्व्हेन्स करुन दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.