सातबारा Watch

← कुंभारी

Ferfar #12610 · कुंभारी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
180
Talathi
नितीन दशरथ सांगळे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- राहुल वसंत पवार रा. कुंभारी(खाता क्रमांक1718) यांचे गट/सर्व्हे क्रमांक180 क्षेत्र १ हे. ५३ आर आकार रु. ६.60 पैसे. पैकी माझे मालकीचे गटातील पूर्व बाजूचे विक्री केलेले क्षेत्र 0 हे. 30 आर. आकार रु. १.29 पैसे पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.30 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे सदर क्षेत्रात जाणे-येणेसाठी फेरफार नं. 12501 नुसार गट नं. 180 मध्ये जाणे-येणेसाठी उत्तर दक्षिण रस्ता रस्ता ठेवला आहे त्याचे कायमस्वरूपी सामाईक वागवहीवाटीच्या हक्कासह लिहुन घेणार : नंदा शिवाजी गवळी , (खाता क्रमांक :-1741)गट/सर्व्हे क्रमांक 180 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7379 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.