सातबारा Watch

← माहेगांव देशमुख

Ferfar #7060 · माहेगांव देशमुख

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
158/1, 165/3, 166/3
Talathi
पवन विनायक भडांगे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि. गौतमनगर , सुरेगाव ता. कोपरगाव लिहुन देणार : अनिता दौलत रहाणे रा. माहेगांव देशमुख गट नंबर 158/1 क्षेत्र 0.41 हे आर लिहुन देणार : दौलत नाथाजी राहाणे रा. माहेगांव देशमुख गट नंबर 165/3, 166/3 एकूण क्षेत्र 0.50 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7146/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन एकूण क्षेत्र 0.91 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता दौलत रहाणे, दौलत नाथाजी राहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.