सातबारा Watch

← सुरेगांव

Ferfar #12127 · सुरेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
195/6
Talathi
सविता रमेश वानखेडे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृषीधन बबनराव भिमाजी कोळपे ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, सुरेगांव गहाणखत लिहुन देणार : आरीफ इसामुददीन शेख रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7329-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/6 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरीफ इसामुददीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.