सातबारा Watch

← सुरेगांव

Ferfar #12128 · सुरेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
212
Talathi
सविता रमेश वानखेडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 नोंदीचा प्रकार - बोजा कमी करणे लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कोळपेवाडी लिहून घेणार : शैलेंद्र भैय्यासाहेब वाबळे रा सुरेगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 212 तपशिल : प्रमाणे युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा कोळपेवाडी प्र प क घे शैलेंद्र चा ही. - 7914 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.601/10293 दि.15/10/2026 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँक पत्रा वरून नोंद.