Ferfar #1585 · हंडेवाडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1
- Talathi
- बाबासाहेब भाऊसाहेब नरवडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
गौतम सहकारी बँक लि. गौतम नगर यांचे विशेष वसुलि अधिकारी यांचेकडील आदेश जा. क्र./एस.आर.ओ./गौतम बॅंक/ जप्ती आदेश रद्द/गौतमनगर/कर्जदार/जामीनदार/100/2064-27 दिनांक-03/10/2026 नुसार बाजूस दाखल गटावरील कर्जदार दत्तात्रय अशोक घुमरे यांचे गट नंबर 66/1 क्षेत्र 1.10 हे. आर व पोट खराबा क्षेत्र 0.05 आणि जामीनदार कृष्णराव भास्कराव शेळके ग.नं 98/3 क्षेत्र 0.61 हे.आर वरील इतर हक्कातील जप्ती बोजाची नोंद रद्द करणेबाबत आलेने बाजूस दाखल गट नंबरचे 7/12 वरील जप्ती बोजाची नोंद रद्द करण्यात आली. आदेशावरुन नोंद.