Ferfar #1586 · हंडेवाडी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1
- Talathi
- बाबासाहेब भाऊसाहेब नरवडे
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : गाैतम सहकारी बॅक लि. गाैतमनगर, काेपरगाव
लिहून घेणार : भारती राजेंद्र घुमरे रा. हंडेवाडी
गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 वरील गाैतम सहकारी बॅक लि. यांचेकडून दिनांक 09/11/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यमनिबंधक कोपरगाव यांचेकडील रिकन्व्हेंन्स ऑफ मॉरगेज दस्त क्रं. ५३७१/२०२६ दिनांक: ०७/०८/२०२६ बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.