Ferfar #4029 · शहाजापूर
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125/1
- Talathi
- पवन विनायक भडांगे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाबासाहेब चांगदेव कोळपे रा.कोळपेवाडी यांनी महाराष्ट्र शासन महसुल जमीन अधिनियम 1966 चे कलम 149 अन्वये दिनांक:-12/10/2026 रोजी लेखी अर्ज दिला की वाटणीपत्र लिहून देणार अ ) बाबासाहेब चांगदेव कोळपे (खाते क्र 191) यांच्या नावावरील मौजे शहाजापूर येथील जमीन गट नं.125/1 क्षेत्र 02 हे.40.50 आर.आकार 6 रु 66 पैसे यां क्षेत्राचे पुढील प्रमाणे सरस-निरस मानाने वाटप केले असून ते पुढीलप्रमाणे:- जमीन गट नं.125/1 क्षेत्र 02 हे.40.50 आर.आकार 6 रु 66 पैसे पैकी. अ) दिशा निकेश कोळपे (खाते क्र 598839) यांचे नावावर जमीन गट नं.125/1 क्षेत्र 01 हे. 60 आर. अशा प्रकारे वरील क्षेत्राचे सरस -निरस मनाने जंगल वहिवाटीप्रमाणे इतर हक्कातील शेरे कमी करून वाटप करून दिले आहे.अर्ज,100 रु चे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र /वाटणीपत्र ,जबाब व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र 0/3092 /प्र क्र/25 ल-6 दि.7 मे 1992 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क महाराष्ट्र यांचे कडील दि.10/05/2006 रोजीचे परिपत्रक व AIR 1965 सुप्रीम कोर्ट पेज 866 चे निकालपत्रावरून नोंद.केली असे.