सातबारा Watch

← आंचलगांव

Ferfar #1863 · आंचलगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
अश्विनी शिवाजी निर्मळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव लिहून घेणार : दिलीप कोडाजी शिदें यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव चा जमिन जप्ती आदेश अमोल दिलीप शिंदे चा - 1778 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि लासलगाव यांचेकडील पत्र जा क्र विवअ/स्थाज/185/145/114/2026-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.