Ferfar #8179 · करंजी बुद्रुक
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/1
- Talathi
- अरुण बाळासाहेब माळवदे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि/85वाटप/02/2025
आदेश दिनांक : 24/09/2026
भाऊराव मुरलीधर इंगळे व भाऊसाहेब मुरलीधर इंगळे मौजे करंजी बु यांचे मा. तहसिलदार साहेब कोपरगाव यांचे आदेशान्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये पुढील प्रमाणे वाटप करण्यात आले.
गट नबंर 181/1 क्षेत्र 1 हे. 03 आर पो.ख.00.00 आर आकार 2.80 ज्यांचे नावावर वाटप करायचे त्याचे नाव भाऊराव मुरलीधर इंगळे दिशा पूर्वेकडील क्षेत्र.
गट नबंर 181/1 क्षेत्र 1 हे. 03 आर पो.ख.0.00 आकार 2.80 ज्यांचे नावावर वाटप करायचे त्याचे नाव भाऊसाहेब मुरलीधर इंगळे दिशा पश्चिमेकडील क्षेत्र.
मा.तहसिलदार साहेब कोपरगाव यांचे आदेश क्र.कावि/85वाटप/02/2025 कोपरगाव दिनांक 24/09/2026 वरोन नोंद.