Ferfar #8181 · करंजी बुद्रुक
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/3
- Talathi
- अरुण बाळासाहेब माळवदे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येसगाव, शाखा येसगाव
लिहुन देणार : निरंजन वाल्मीक भिंगारे रा. करंजी बु यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील वालम क्रमांक 58/2026 पृष्ट क्र 50 ते 52 वर 161 नंबरी फाईल केला दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नं 195/3 क्षेत्र 1 हे 60 आर आकार 4.25 पै वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येसगाव यांचा बोजा दाखल करणे बाबत निरंजन वाल्मिक भिंगारे यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र सत्य प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.