सातबारा Watch

← करंजी बुद्रुक

Ferfar #8182 · करंजी बुद्रुक

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
420/41/38, 420/43/39
Talathi
अरुण बाळासाहेब माळवदे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जे एम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड. शाखा शिर्डी - गहाणखत लिहुन देणार : संतोष गोरख इंगळे रा. करंजी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7487-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 728703.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/41/38, 420/43/39 क्षेत्र 1.2105 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष गोरख इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 728703.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.