Ferfar #6371 · खिर्डीगणेश
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : दि अहमदनगर डीस्ट्रीक को ऑफ बँक लि अहमदनगर, कोपरगाव
लिहून देणार : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि सहजानंदनगर रा. खिर्डीगणेश यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7308/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 203777000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2, 122, 132/3, 59/1, 59/2, 60/5, 60/6, 145, 57/1, 34, 57/4, 26/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 203777000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्रमांक दोन वरून नोंद.