Ferfar #6649 · येसगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार – कोर्ट हुकूमनामा
फेरफाराचा दिनांक 17/04/2026
मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील पत्र क्र.कावी/आरटीएस/218/2026 कोपरगाव दिनांक 15/04/2026 तसेच मे सिव्हील जज्ज सि.डी यांचे कोर्ट रे .मु.न 20/2023 अन्वये मौजे येसगाव येथील बाजूस दाखल 1] ग न 55/2 क्षेत्र 1.21 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार 5.05 रु.पै 2] ग न 53/2 क्षेत्र 2.73 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 2.73 हे.आर आकार 9.50 रु.पै 3] ग न 93/1/1 क्षेत्र 0.60 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.60 हे.आर आकार 3.00 रु.पै ह्या क्षेत्राचे कोर्ट हुकुमनाम्या अन्वये खालीलप्रमाणे वाटप केले असे
1] सचिन सुधाकर कुलकर्णी (वादी) – 1] ग न 55/2 क्षेत्र 1.21 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 1.21 हे.आर आकार 5.05 रु.पै 2] ग न 53/2 क्षेत्र 2.73 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 2.73 हे.आर आकार 9.50 रु.पै 3] ग न 93/1/1 क्षेत्र 0.60 हे.आर पोटखराबा 0.00 हे.आर एकूण क्षेत्र 0.60 हे.आर आकार 3.00 रु.पै
तसेच ग न 41/1 प्रतिवादी 3 यांचे क्षेत्रातून वादी यांच्या मौजे खिर्डीगणेश येथील घर मिळकतीमध्ये जाणे-येणेसाठी पूर्व-पश्चिम 12 फूट रुंदीचा रस्ता ठेवला आहे.येणेप्रमाणे कोर्ट हुकूमनामा अन्वये नोंद.