सातबारा Watch

← जेऊर पाटोदा

Ferfar #8879 · जेऊर पाटोदा

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
73/10/5
Talathi
पवार वाल्मिक शिवाजी
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री माधवरावजी आढाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरगाव गहाणखत लिहुन देणार : लकी प्रतिपालसिंग पोथीवाल रा. जेऊर पाटोदा यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6856-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/10/5 क्षेत्र 3.4650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लकी प्रतिपालसिंग पोथीवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.