सातबारा Watch

← संवत्सर

Ferfar #15402 · संवत्सर

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
9/3
Talathi
पदमा नारायण वाडेकर
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गौतमनगर लिहुन देणार : चांगदेव पांडुरंग कर्पे , ज्ञानदेव पांडुरंग कर्पे रा.संवत्सर गट नंबर/ सर्वे नंबर 9/3 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6443/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.82 हे.आर पो.ख.0.05 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री चांगदेव पांडुरंग कर्पे ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.