सातबारा Watch

← संवत्सर

Ferfar #15410 · संवत्सर

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
370/3
Talathi
पदमा नारायण वाडेकर
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया ,शाखा कोपरगाव लिहुन देणार : अदित्य सुरेश आबक रा.संवत्सर गट नंबर/ सर्वे नंबर 370/3 यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील वालम नं. 58 पृष्ठ क्र.33 ते 35 वर 156 नंबरी फाईल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अदित्य सुरेश आबक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.