Ferfar #15417 · संवत्सर
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/1/1
- Talathi
- पदमा नारायण वाडेकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
मा.तहसिलदार साहेब कोपरगाव यांचेकडील आदेश कु.का./खंडकरी एस.आर./37/2024 दिनांक 16/10/2026 रोजीचे आदेशान्वये तसेच महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा )अधिनियम 1961(सुधारणा)अधिनियम 2023 चे कलम 28-1अअ मधील पोटकलम(3) खाली नवीन पोटकलम (3-1अ) व महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08/02/2024 चे प्रमाणे मौजे- संवत्सर ता.कोपरगाव येथील ग.नं. 172/1/1 क्षेत्र 1.15 हे.आर, खातेदार संजय यशवंत काळे व इतर यांचे शेती महामंडळाने भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप केलेल्या जमिनीचे इतर अधिकारातील शेरे कमी करून सदर गट नंबरचे क्षेत्राचा धरणाधिकार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेत आला असे.आदेशावरून नोंद केली असे.