सातबारा Watch

← संवत्सर

Ferfar #15422 · संवत्सर

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
317/1, 318/1
Talathi
पदमा नारायण वाडेकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/85 वाटप/21/2025 आदेश दिनांक : 11/09/2026 महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 मधील 85 (2)प्रमाणे मौजे संवत्सर ता कोपरगाव येथील शिरीष भाऊसाहेब लोहकणे व वसंत भाऊसाहेब लोहकणे येथील ग .नं 317/1 क्षेत्र 1.4200 हे आर व ग .नं 318/1 क्षेत्र 1.4000 हे आर क्षेत्राचे खालील प्रमाणे रक्ताच्या नातलगामध्ये वाटप करण्यात आले असे. 1) स्मिता शिरीष लोहकणे ग नं 317/1 क्षेत्र 0.7000 हे आर , दिशा ( दक्षिण बाजुचे क्षेत्र ) 2) वसंत भाऊसाहेब लोहकणे ग नं 317/1 क्षेत्र 0.7200 हे आर , दिशा ( उत्तर बाजुचे क्षेत्र ) 3) वसंत भाऊसाहेब लोहकणे ग नं 318/1 क्षेत्र 0.7000 हे आर पोटखराबा 0.0200 हे आर , दिशा ( उत्तर बाजुचे क्षेत्र ) 4) शिरीष भाऊसाहेब लोहकणे ग नं 318/1 क्षेत्र 0.7000 हे आर , दिशा ( दक्षिण बाजुचे क्षेत्र ) वरील प्रमाणे वाटप 1 ते 6 अटी व शर्ती नुसार मा तहसीलदार सो कोपरगाव यांचे कडील आदेशावरुन नोंद दाखल केले असे.