Ferfar #4763 · पढेगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : आयडीबीआय बँक , शाखा कोपरगाव
लिहुन देणार : रा पढेगाव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचे कडील वालम क्रमांक 58/2026 पृष्ट क्र 61 ते 63 वर 165 नंबरी फाईल केला दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नं 314/1 व गट नं 50 एकूण क्षेत्र 1 हे 25 आर वर आयडीबीआय बँक शाखा कोपरगाव यांचा बोजा दाखल करणे बाबत संतोष एकनाथ शिंदे यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र सत्य प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे