सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #4764 · पढेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
169/1
Talathi
अरुण बाळासाहेब माळवदे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- छाया रामदास कदम रा. पढेगांव(खाता क्रमांक136) यांचे गट/सर्व्हे क्रमांक169/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पैकी दक्षिण बाजूचे मधले उत्तरेचे क्षेत्र घेतले. सदर विक्री केलेल्या क्षेत्राच्या पूर्व बाजूने 6 फुटी दक्षिणोत्तर रस्ता उत्तरेकडील क्षेत्रामध्ये जाणे-येण्यासाठी ठेवला आहे.सदर रस्ता हा हे.01.50 आर,क्षेत्रामधून ठेवला आहे. लिहुन घेणार : रविंद्र दत्तात्रय खिलारी , (खाता क्रमांक :-2848)गट/सर्व्हे क्रमांक 169/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7445 /2026दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 81000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक २ वरोन नोंद.