Ferfar #4768 · पढेगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 267/1
- Talathi
- अरुण बाळासाहेब माळवदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : पढेगाव वि का सेवा सोसायटी, पढेगाव वि का सेवा सोसायटी पढेगाव ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : संगीता ज्ञानेश्वर माळी रा. पढेगांव यांनी पढेगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, पढेगांव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 267/1 क्षेत्र 1.0000 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.