सातबारा Watch

← पढेगांव

Ferfar #4770 · पढेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
14/6
Talathi
अरुण बाळासाहेब माळवदे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ के वाय गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,राहाता गहाणखत लिहुन देणार : संगीता सुदाम कर्पे रा. पढेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7549-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/6 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगीता सुदाम कर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.