सातबारा Watch

← गोधेगांव

Ferfar #2898 · गोधेगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/5
Talathi
संतोष अशोक लचोरे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटे शाखा वैजापूर गहाणखत लिहुन देणार : गौरव संचय सोनवणे रा. गोधेगांव यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7471-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/5 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव संचय सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.