Ferfar #5036 · वारी
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : वारी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्या., वारी ता कोपरगाव जि अहिल्यानगर ४१३७०८
लिहुन देणार : कुसुमबाई दशरथ गायकवाड रा. वारी यांनी वारी विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी मर्या.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 215/1,215/2 क्षेत्र 1.7400 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.