सातबारा Watch

← मढी बुद्रुक

Ferfar #4338 · मढी बुद्रुक

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज फेरफाराचा
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
193, 194
Talathi
भगवान शिवराम मधे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा 1)महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1 मंत्रालय मुंबई दि.19 मार्च 2025 2) महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण -2025 /प्र.क्र.178/ल-1 मंत्रालय मुंबई दि.30 एप्रिल 2025 तसेच मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कावि/कुका/65/2025 कोपरगाव दि.02/05/2025 नुसार मौजे मढी बु येथील गट न.१९३ व १९४ वरील खातेदार प्रकाश बाबु मोकळ यांनी सादर केलेल्या अर्जानुसार त्यांचे मालकीचे मिळकतीवर पूर्वी फेरफार क्रमांक १५७८ नुसार खातेदार बाबू श्रावणा मोकळ यांचे वारस नोंदी नुसार कब्जेदार सदरी त्यांचा मुलगा सोपान बाबु मोकळ यांचे नाव दाखल केले व इतर वारसांची नावे अ.न.,वारसांची नावे ,मयाताशी नाते १.प्रकाश बाबु मोकळ –मुलगा २.शकुंतला बाबु मोकळ –मुलगी हे इतर अधिकारात दाखल केलेली होती,वरील शासन निर्णयानुसार सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल केली. मा.तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील परिपत्रका वरून नोंद.