सातबारा Watch

← चांदेकसारे

Ferfar #13995 · चांदेकसारे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
25/1/2/2
Talathi
पूजा विठ्ठलसिंग देडवाल
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- संतोष जगन्नाथ लहामगे रा. चांदेकसारे(खाता क्रमांक2767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक25/1/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अनिल संभाजी कोताडे ,उत्तम परसराम माळी ,छाया राजेंद्र विघे ,राणी बाळासाहेब साळवे ,रोहिणी उमेश निकम ,संतोष मोहनराव भोसले - - -, (खाता क्रमांक :-5226)गट/सर्व्हे क्रमांक 25/1/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6084 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 715000 घेऊन खरेदी दिली.सदर क्षेत्रात एक संपूर्ण विहीर असून ती संपूर्ण विहीर संतोष मोहनराव भोसले यांच्याच मालकीची राहील.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.