सातबारा Watch

← चांदेकसारे

Ferfar #13997 · चांदेकसारे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
पूजा विठ्ठलसिंग देडवाल
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक कार्यालय कोपरगाव तहसील कार्यालय परिसर कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचे जा क्र/दुय्यम निबंधक /251/ 2026 दिनांक 9 /10/2026 अन्वये मौजे चांदेकसारे येथील गट नंबर 6/1 यामधील अर्जुन किसन सिंग राजपूत व इतर एक यांच्या नावे मुद्रांक शुल्क रु11240/-व नोंदणी फी रु2810/-त्यावरील दंड रु 20460/-दिनांक 9/10/2026 रोजी चालनाने शासनात जमा केले आहे तरी सदर सातबारा वरील बोजा कमी करण्यास हरकत नाही.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.