Ferfar #14004 · चांदेकसारे
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/1
- Talathi
- पूजा विठ्ठलसिंग देडवाल
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रूरल हौसिंग फायनान्स लि. शाखा संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : दिलीप पुंजा जायपञे रा. चांदेकसारे यांनी दुय्यम निबंधक कोपरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 7151-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/1 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप पुंजा जायपञे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वनिता अंकुश जायपत्रे (खाता क्रमांक :- 358) ,
अंकुश दिलीप जायपत्रे (खाता क्रमांक :- 358) ,