सातबारा Watch

← चांदेकसारे

Ferfar #14033 · चांदेकसारे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
166/2/1, 166/2/2, 166/2/3
Talathi
पूजा विठ्ठलसिंग देडवाल
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 मौजे चांदेकसारे ता. कोपरगाव मिळकती खालीलप्रमाणे-१. गट / सर्व्हे नं. १६६/२/१ यांसी क्षेत्र हे. २.०८ आर पोख हे ०.४० आर असे एकूण क्षेत्र हे २.४८ आर ,२. गट नं. १६६/२/२ पैकी क्षेत्र हे ०.८५ आर पोख हे ०. १८ आर असे हे १.०३ आर ,३. गट नं १६६/२/३ पैकी ० हे ०९ आर मिळकतीचे ७/१२ रेकॉर्डला इतर अधिकारात नोटीस ऑफ लिज पेडेन्सी चा शेरा नोंद नं. ६४३० अन्वये दाखल केलेला होता. सदर स्पे. मु. नं. ९०/२००८ हा दावा स्पेसिफिक परफार्मन्सचा दाखल केलेला होता, सदर दाव्याच्या अनुषंगाने मिळकतीचे रेकॉर्डला नोटीस ऑफ लीज पेडेन्सी नोंदविलेली होती. व सदर नोटीस ऑफ लीज पेडेन्सी चा शेरा मिळकतीचे उता-यावर नोंद नं. ६४३० अन्वये दाखल केलेला होता. त्यानंतर सदर दाव्याचे निकालाविरुद्ध कोपरगाव येथील मे जिल्हा न्यायाधिश यांचेकडे अपिल नं. १४२/२०१५ दाखल केलेले होते. परंतु अपिलामध्ये समजोता होऊन सदरचे अपिल कोपरगाव येथील मे. जिल्हा न्यायाधिश क्र. २ या कोर्टाने निकाली काढलेले आहे. त्यामुळे सदर मिळकतीचे इतर अधिकारातील नोटीस ऑफ लीज पेडेन्सी कमी करण्यात येत आहे.मा.जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर क्र. कुका/कक्ष10क/1464/2018 अहमगनगर दि- 29/09/2018 परिपत्रक अन्वये व कोपरगाव येथील मे जिल्हा न्यायाधिश यांचेकडे रेमुनं. १४२/२०१५ तडजोडप्रमाणे , वासुदेव लालवाणी यांच्या प्रतिज्ञेपत्र घेवुन नोंद घेतली असे