सातबारा Watch

← घारी

Ferfar #3754 · घारी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-20
Objection until
2026-09-04
Certified
—
Gat / Survey
167, 168, 169, 170
Talathi
पूजा विठ्ठलसिंग देडवाल
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026 मा. तहसिलदार कोपरगाव यांचे समोरिल कामकाज यांचे दुरुस्त रस्ता केस अर्ज 34/2024 दुरुस्त आदेश कोपरगाव दि- 21/04/2025 प्रमाणे आयुब इब्राहीम पठाण यांनी रस्ता केस नं 34/2024 चे निकालाचे अंतिम आदेशात गट नं 167 व 168 मध्ये येण्याजाण्यासाठी गट नं 169,170 चे उत्तर बाजुने पुर्व पश्चिम खुला करुन देण्यात येत आहे. पुर्वापार वहिवाटीप्रमाणे ८ फ़ुट रुंदिचा रस्ता खुला करण्यात येऊन आयुब इब्राहीम पठाण यांच्या ताब्यात दिला असे. महाराष्ट्र व वन विभाग , शासन निर्णय क्र. जमीन- 2025/ प्र.क्र. 47/ ज- 1अ दि- 22मे २०२५ प्रमाणे नोंद