सातबारा Watch

← देर्डे कोऱ्हाळे

Ferfar #6992 · देर्डे कोऱ्हाळे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
भगवान शिवराम मधे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026लिहुन देणार:- नामदेव रंगनाथ जाधव ,राधुजी रंगनाथ जाधव - - -रा. (खाता क्रमांक1189) यांचे गट/सर्व्हे क्रमांक127, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार :आवेश अबुबकर शेख ,वसिम अबुबकर शेख ,सलमान अबुबकर शेख - - -, (खाता क्रमांक :-2244)गट/सर्व्हे क्रमांक 127 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6854 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन पश्चिम बाजूचे क्षेत्र सदर क्षेत्रातील विहीर इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक कनेक्शन व सायपन च्या संपूर्ण हक्कासह ६०/40 हिस्सा राहील .सदर क्षेत्रात उत्तर बाजूकडील गट न 126 च्या पूर्व बांधाणे दक्षिण उत्तर व गट न 127 च्या उत्तर बांधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे 10 फुट रुंदीचा रस्ता कायमस्वरूपी वागवहिवाट तसेच सदर रस्त्याचे क्षेत्र हे विक्री केलेल्या क्षेत्रातून कुसुमबाई दिघे यांना काढून देण्यात येईल .यापूर्वी गट न 112 मधून चरापर्यंत रे.मू. न 1010/1979 नुसार रस्ता होता व आहे.हा रस्ता पण कुसुमबाई दिघे व खरेदी घेणार्यांना अधिकार आहे. याप्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र 2 वरून नोंद .