सातबारा Watch

← देर्डे कोऱ्हाळे

Ferfar #6998 · देर्डे कोऱ्हाळे

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
भगवान शिवराम मधे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र मौजे देर्डे कोऱ्हाळे येथील खातेदार कै भास्करराव श्रीपतराव शिलेदार हे गावी दिनांक २७/१२/१९८१ रोजी मयत झाले असून त्यांनी मृत्यू पूर्वी दिनांक २६/१२/१९७९ रोजी मृत्युपत्र करून ठेवले होते .त्यानुसार त्यांच्या मुलांच्या पुरुष संततीला समान हिश्यात पुढीलप्रमाणे मिळकतीवर नावे दाखल करण्यात आले . गट नं, क्षेत्र हे.आर, पोट खराबा हे.आर , दिशा , मृत्युपत्राप्रमाणे जमीनधारक , 38 , 3.44 हे.आर,0.00, पूर्वेकडील , विश्वास कमलाकर शिलेदार, विशाल कमलाकर शिलेदार , 38, 3.96 हे.आर, 0.04 , पश्चिमेकडील , प्रताप शालिग्राम शिलेदार , रणजीत शालिग्राम शिलेदार येणेप्रमाणे मृत्युपत्र व मा .तहसीलदार साहेब कोपरगाव यांचेकडील क्र/कवि/आर.टी.एस/ई/3656402/2026 कोपरगाव दिनांक 05/10/2026 च्या पत्रावरून व सूची क्रमांक 3 वरून नोंद.वरील कागदपत्र दप्तरी दाखले असे .