Ferfar #8634 · रांजणगाव देशमुख
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 637/2
- Talathi
- हरीप्रसाद बाबुराव माळी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रं कावि / 85 वाटप / 189 /2026
आदेश दिनांक : 27/10/2026
विट्ठल बबन सोनार (महालकर) यांनी मौजे रांजणगाव देशमुख येथील जमीनीचे म ज म अधिनीयम 1966 प्रमाने जमीनीच्या वाटपाचा अर्ज तहसील कार्यालयात दिला वरिल अधिनीयमाचे कलम 85 अन्वये खालील प्रमाने जमीनीचे वाटप करण्यास मंजुरी मिळाली आहे .
1) गट नंबर 637/2 क्षेत्र 0 हे 97 आर आकार 1.50 पैसे दिशा पूर्वेला गट नं 637/1,पश्चिमेला गट नं 637/3 उत्तरेला गटनं 647 दक्षिणेला राजणगाव देशमुख चिंचोली रस्ता सदर क्षेत्र अशोक बबन महालकर यांना वाटप केले.
येणे प्रमाने मा. तहसिलदार कोपरगांव यांचेकडील आदेश क्रं कावि / 85 वाटप / 189 /2026 दिनांक 27/10 /2026 अन्वये नोंद केली.