सातबारा Watch

← काकडी

Ferfar #3411 · काकडी

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
290/2
Talathi
गटकळ किशोर मधुकर
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक सर पी एस रोड फोर्ट, फोर्ट मुंबई लिहुन देणार : गणेश उदय टाकसाळे , गोविंद जिवन उत्तम चंदनी , श्री राजेश जिवन उत्तम चंदनी यांचे तर्फे व करिता ज मु प रा. काकडी गट नंबर/ सर्वे नंबर 290/2 यांनी दुय्यम निबंधक भोर यांचेकडील दस्त क्रमांक 3585/2017 दिनांक 22/12/2017 प्रमाणे रक्कम रुपये 150000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.11 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश उदय टाकसाळे ,गोविंद जिवन उत्तम चंदनी ,श्री राजेश जिवन उत्तम चंदनी यांचे तर्फे व करिता ज मु प , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक नरीमन पोइंट मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक SBI/SAMB/II/MUMBAI/2026-27/433 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र. 2 वरून नोंद.