सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #42045 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-12-24
Objection until
2026-01-21
Certified
—
Gat / Survey
201/56
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24-12-2025# फेरफाराचा दिनांक:- 24-12-2025 लिहुन देणार:- शाहरुख युनुस शेख रा. जेऊर पाटोदा(खाता क्रमांक20254) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 201/56, बिगरशेती क्षेत्र 4.3725 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.3725 आर.चौ.मी या मिळकतीवर शमा टावर्स या नावाने आर सी सी बांधकाम केलेल्या 4 मझली इमारतीमध्ये एकुण रहिवाशी सदनिका क्र 12 पैकी यापुर्वी लिहुन देणार यांनी विक्री केलेल्या 3 सदनिका या व्यतिरिक्त उर्वरित बाकी राहिलेल्या 9 रहिवाशी सदनिका यांचे एकुण बांधिव क्षे त्र 499.40 चौ.मी मिळकतीचे खरेदीखत हे त्यांनी लिहुन घेणार : आरिफ हुसेन सय्यद , (खाता क्रमांक :-23843) यांना दुय्यम निंबधक कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5803 दिनांक 24/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 7500000 घेऊन प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.