सातबारा Watch

← कोपरगांव

Ferfar #43644 · कोपरगांव

कोपरगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
16/7, 99/1
Talathi
हासे प्रशांत शांताराम
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-09-2026 मृत्युपत्र- श्री.नितीन शिवाजी टेके रा.वारी ता.कोपरगाव यांनी अर्ज दिला की,मौजे कोपरगाव हद्दीतील मिळकत स.नं.16/7 क्षेत्र 0.76 हे.आर आकार 3.00 रु.पैसे. तसेच स.नं.99/1 क्षेत्र 0.42 हे.आर आकार 2.03 रु.पैसे.या मिळकती कै.लिला सुरेश आढाव यांच्या सामाईक मालकीच्या आहेत.त्यांनी माझ्या व सौ.माया मदन आंबरे यांचे नावाने 03/09/2025 रोजी मे.नोटरी गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया रजि. नं.28535/2024 यांचे समोर मृत्युपत्र करुन दिलेले आहे.कै.लिला सुरेश आढाव या दि.24/04/2026 रोजी मयत झाल्या असुन सदर मृत्युपत्रानुसार लिला सुरेश आढाव यांचे नाव कमी करुन 1)नितीन शिवाजी टेके 2)माया मदन आंबरे यांची नोंद 7/12 ला करावी असा अर्ज आलेवरुन नोंद केली असे. नोंद अर्ज,नोटरी वरील मृत्युपत्र व मृत्युचा दाखला या वरुन केली असे.