Ferfar #43715 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/304
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
हक्कसोडपत्र -
1)हक्कसोडपत्र लिहुन देणार – संकेत मनोज सोनवने
1)हक्कसोडपत्र लिहुन घेणार – 1)कल्पना मनोज सोनवणे 2)अनिकेत मनोज सोनवणे
मौज्र कोपरगाव येथील स. नं.204/304 क्षेत्र 4.5720 आर चौ मी. आकार 150.00 रु.पैसे या मिळकती वरील इमारटीमधील सदनिका नं. 11 या मिळकतीवरील संपुर्ण हक्क मा.सह दु.निबंधक कोपरगाव यांचे समोरील दस्त क्र.6633/2026 दि.28/09/2026 अन्वये लिहुन देणर यांनी लिहुन घेणार यांचे लाभात विना मोबदला हक्क सोडुन दिला.
सुची क्र.2 वरुन नोंद केली असे.