Ferfar #43725 · कोपरगांव
कोपरगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/46
- Talathi
- हासे प्रशांत शांताराम
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026
लिहून घेणार : कोपरगाव पिपल्स को.ऑपरेटीव्ह बॅंक लि.कोपरगाव
लिहून देणार : अर्चना धनंजय वाघ रा. कोपरगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 1924 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 204/46 प्लॉट नं.14 क्षेत्र 38.61 चौ. मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोपरगाव पिपल्स को.ऑपरेटीव्ह बॅंक लि. कोपरगाव यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरुन नोंद केली असे.